👁 9 Views

राष्ट्रपतीपदी कोण होणार विराजमान, निकाल अगोदरच स्पष्ट?


नवी दिल्ली : भारताचा पुढला राष्ट्रपती कोण असणार? याचा निर्णय १७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच…. पण, राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असली तरी तिचा निकाल जवळपास अगोदरच स्पष्ट झालेला दिसतोय.  


याचं कारण म्हणजे, एनडीएकडे एकूण मतदानापैंकी ६३ टक्के मतं आहेत. कसे ते पाहुयात….  



या समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य अर्थात सर्व खासदार आणि विधानसभेसाठी निवडले गेलेले सर्व सदस्य हे या निवडणुकीत मतदान करणार आहेत


राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये निर्वाचित समितीमधील सर्व सदस्य सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम आणि सिक्रेट बेलोट द्वारा मतदान करतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *