सोलापूर:- मा.पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेले तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी पंढरपूर तालूका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 25-6-2017 रोजी सायं 4-30 वा चे सुमारास चौथा चौक येथील संतोष विठ्ठल माने हा त्याचे पंचरत्न हाँटेल शेजारी रूममध्ये चालत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर रेड करून आरोपी 1) महादेव सातपुते 2) बाळू माने 3) गणपत कोळेकर 4) रमेश सिरसट 5) प्रकाश कदम 6) बापू खराडे 7) भिमराव जाधव 😎 सागर ढगे 9) राजन बाबर 10) प्रविण बुरकूल 11) गणेश निचळ 12) सतिश बावधने 13) योगेश बारसकर 14) बापू मनोहर जाधव 15) सचिन चळेकर 16) लक्ष्मण घुले 17) अरुण बाबर 18) माऊली सुर्वे 19) रमेश निंबाळकर 20) मुकूंद मर्दा 21) रविंद्र कोडग 22) ज्ञानेश्वर खंडागळे 23) परमेश्वर गायकवाड 24) शिवा जंगलगी 25)रविंद्र लावंड 26)दामोदर सावंत 27) सदाशिव गवळी 28) बाळासाहेब आसबे 29) नागेश जाधव 30) तुकाराम कापसे 31) बाळू कवडे 32) लक्ष्मण धोञे 33) विकास लोखंडे 34) सुरेश सावजी 35) अजयसिंह चव्हाण 36) कुंडलिक इंगळे 37) बाळासाहेब मुस्ती 38) अमोल मदगुल 39) ॠषिकेश कोळी 40) अरूण ओमणे 41) दत्ताञय चव्हाण 42) संतोष रायचुरे 43) लक्ष्मण कोडग 44) सुरेश ऊरवणे 45) विलास वास्ते 46) आनंद दांडेकर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 31,88,330 रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर जुगार आडा मालकाबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्याचे नाव 47) संतोष विठ्ठल माने रा पंढरपूर असे असल्याचे समजलेने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पंचरत्न हाँटेलमध्ये अवैधरित्या विक्री साठी ठेवण्यात आलेली 24,000 रू किमतीची विदेशी दारू मिळून आल्याने 48) लक्ष्मण गायकवाड 49) कैलास माने रा पंढरपूर या सर्व आरोपी विरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि संदिप धांडे, पोना अमृत खेडकर, अंकूश मोरे, पो.कॉ अमोल माने, बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, अमोल जाधव, महादेव लोंढे यांच्या टिमने हे काम केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा




