👁 10 Views

श्रीविठ्ठल मंदिराचे सभामंडपात हाणामारी करणा-या दोन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 28 Julay 2017

श्रीविठ्ठल मंदिराचे सभामंडपात हाणामारी करणा-या दोन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!
श्री. विठ्ठल सभामंडप येथे दि.23 जुलै, 2017 रोजी मंदिर समितीचे कर्मचारी श्पांडूरंग जनार्धन साळुंखे, सुरक्षा रक्षक (कायम कर्मचारी) व नारायण एकनाथ वाघ, वाहन चालक (हंगामी कर्मचारी) यांचेमध्ये दर्शनासाठी भाविक सोडणेबाबत आपापसात धक्काबुक्की व बाचाबाची झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनी केलेले गैरवर्तन मंदिर समितीच्या प्रतिमेवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे त्यांना आजपासून पुढील आदेश होईपर्यंत कामावरून निलंबित करून मंदिर समितीच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई सुरू करणेत आली आहे. 
         तसेच मंदिर समितीचे मा. अध्यक्ष महोदयांनी असे सांगीतले की, यापूढे अशा प्रकारचे गैरवर्तन कर्मचा-यांकडून झाल्यास त्यांचेवर याचप्रकारे कारवाई करण्यात येईल. अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  






Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *