👁 8 Views

सिंहगड किल्ल्याची दरड कोसळली….

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, 

सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर Live 

पंढरपूर Live 30 July 2017



पुणे : पुण्यातल्या सिंहगड किल्ल्याची दरड कोसळली आहे. पार्किंगच्या बाजुची दरड पडल्याने अनेक पर्यटक गडावर अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. 


दरम्यान हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड कोसळल्याची माहिती हवेली तहसीलदार कार्यालयाला पोलिसांकडून देण्यात आली होती. 
दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे. रविवारचा दिवस असल्याने आज सिंहगडावर पर्यटकाची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *