पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 1 August 2017
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे वतीने आण्णाभाऊंची जयंती साजरी करण्यात आली.
साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या97 व्या जयंतीनिमित्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन माजी आमदार मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजाभाऊ देवकुळे, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक,समाजसेवक आबासाहेब आगावणे, कामगार नेते नानासाहेब वाघमारे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे, नगरसेवक संजय निंबाळकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ कांबळे, उमेश सर्वगोड, नारायण देवकुळे,समाजसेवक कृष्णा वाघमारे, बालाजी प्रक्षाळे, रिपाईचे संतोष पवार, जितेंद्र बनसोडे, डी.राज सर्वगोड, बादलसिंह ठाकुर, सागर देवकुळे, शैलेश आगावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





