पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 4 August 2017
पंढरीत वाळुचोर अन् पोलिसात बाचाबाची..! पंढरीतले.दोघेजण अटकेत!!
आज पंढरपूर मध्ये स. ११ वाजणेच्या सुमारास ४ वाळुचोरांची अन कारवाई करायला गेलेल्या पोलिसांंची आपसात बाचाबाची झाली.
याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाणेकडून समजलेली हकीकत अशी की आज स. ११ वाजणेचे सुमारास इसबावी पंढरपूर ते जुना अकलुज रोड, कंडरे तालीम चौक येथे लखन नाना पवार (२८), नागेश सोमनाथ.धोत्रे (२२) दोघे रा.जुनी वडार गल्ली, पंढरपूर व अन्य दोघेजण पिक अप गाडीतून अवैधरित्या वाळु चोरून नेत होते. तेंव्हा पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे संदीप सुभाष पाटील व सहकारी त्यांचेवर कारवाई करणेस गेले असताना या चौघांनी पोलिसांसोबत झटापट करत बाचाबाची केली. या घटनेतील वरील दोघांना पोलिसांनी अटक केली असून दोघे पळून गेले आहेत.
पोलिसांनी दोन आरोपींसह १ लाख १ हजार ची पिक अप गाडी (MH 236097) व त्यातील १ लाख १ हजार किंमतीची अर्धा ब्रास वाळु ताब्यात घेतली असून आरोपींविरुध्द सरकारी कामात अडथळा वगैरे अन्वये पंढरपूर शहर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111