पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 5 August 2017
प्रतिकात्मक फोटो
भरधाव वेगातील बसने घेतला पेट..!! एसटी चालकाच्या प्रसंगवधानाने थोडक्यात बचावले तेरा प्रवाशी
पुणे-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव बसने अचानक पेट घेतला.मात्र,ही बाब चालकाच्या लक्षात येताच मोठा अनर्थ टळला.त्याने सर्व प्रवाशांना प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.ही घटना घडली तेव्हा बसमध्ये 13 प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आडोशी गावाजवळ ही घटना घडली.दादरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसने अचानक पेट घेतला.ही बाब चालकाच्या लक्षात आली.त्याने बस रस्त्याच्या बाजुला थांबवली.तेव्हा सर्व प्रवाशी गाढ झोपेत होते.त्याने सर्व प्रवाशांना उठवले आणि त्यांना त्यातडीने खाली उतरवले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.सर्व प्रवासी सुरक्षित आहेत
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि देवदूत दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.जवानांनी दोन तास शर्थीचे पर्यंत करून आगीवर नियंत्रण मिळवले.या घटनेत बस पूर्ण पणे जळून खाक झाली आहे.
पेटत्या एसटी बसचा व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा…
पुढे वाचा

……………………………………………………………………………………………………………………….

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111