👁 7 Views

पंढरपूर तालुका-उपरी येथील संस्क्रृती हाॅटेलवर पोलिसांचा छापा.. 67 हजाराची दारू ताब्यात..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

http://www.pandharpurlive.com

पंढरपूर तालुका-उपरी येथील संस्क्रृती हाॅटेलवर पोलिसांचा छापा.. 67 हजाराची दारू ताब्यात..!


पंढरपूर Live 6 August 2017 

पंढरपूर  तालुक्यातील  उपरी गावातील  संस्कृती हाॅटेलवर पंढरपूर  तालुका  पोलिसांनी  काल रात्री  छापा टाकला.  हाॅटेल चालक बाळासाहेब तुकाराम नागणे याचेसह ६७ हजार ८६० रूपये किंमतीच्या  वेगवेगळ्या कंपनीच्या प्रोव्हीशन दारूच्या  बाटल्या  ताब्यात घेतल्या. 


http://www.pandharpurlive.com


महामार्गावरील दारूबंदी नंतर महामार्गानजीकच्या ग्रामीण भागात  अवैधरित्या अनेक ढाबे व हाॅटेलवर दारूविक्री होत आहे. अशाच प्रकारे उपरीतही दारूविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी काल येथे छापा टाकला. 
यात मॅगडाॅल नं वन 44 बाटल्या, नं. वन व्हिस्की 99 बाटल्या, ब्रॅन्डी 127 बाटल्या, बॅगपायपर व्हिस्की 65 बाटल्या, टु बर्ग बिअर 12 बाटल्या, ओसी व्हिस्की 81 बाटल्या, आय.बी. व्हिस्की 36 बाटल्या, राॅयल स्टॅग 18 बाटल्या, राॅयल स्टॅग व्हिस्की 8 बाटल्या, ब्ल्यु होडका 15 बाटल्या असा माल जप्त  करून आरोपीस ४१ (१) अ प्रमाणे नोटीस देऊन सोडले.
ही कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक के.के. खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय  गाडे, पोलिस  काॅन्स्टेबल नरळे, राऊत, सुर्यवंशी यांनी केली.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *