👁 11 Views

कसे झाले होते ‘टिप टिप बरसा पानी’गाण्याचे शुटिंग? बघा फोटो आणि माहिती..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 8 August 2017

 कसे झाले होते ‘टिप टिप बरसा पानी’गाण्याचे शुटिंग? बघा फोटो आणि माहिती..!
मुंबई-अक्षय कुमार सद्या त्याच्या अपकमिंग’टॉयलेट:एक प्रेम कथा’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.नुकतेच त्याने एका मुलाखतीत 90 च्या दशकातील अनेक रंजक किस्से सांगितले आहेत.त्या काळात अक्षयच्या’मोहरा’चित्रपटातील’टिप टिप बरसा पानी’हे गाणे प्रचंड हिट ठरले होते.या गाण्याच्या शुटिंगबाबतही अक्षयने अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत.
पुढे वाचा
मुंबई-अक्षय कुमार सद्या त्याच्या अपकमिंग’टॉयलेट:एक प्रेम कथा’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.नुकतेच त्याने एका मुलाखतीत 90 च्या दशकातील अनेक रंजक किस्से सांगितले आहेत.त्या काळात अक्षयच्या’मोहरा’चित्रपटातील’टिप टिप बरसा पानी’हे गाणे प्रचंड हिट ठरले होते.या गाण्याच्या शुटिंगबाबतही अक्षयने अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. कोरियोग्राफर सांगेल ते करायचो..
-अक्षय म्हणाला,त्या काळात आम्हाला गाण्याबाबत फारसे माहिती नसायचे.कोरियोग्राफर जे सांगेल ते आम्ही करायचो.टिप-टिप बरसा पाणीच्यादरम्यानही असेच झाले होते.
-अनेकदा तर आम्ही कमी बजेटमुळे कॉस्च्युमही चेंज करत नव्हतो.रंगीत जिलेटिन पेपर लाइटबरोबर अशाप्रकारे मिक्स केला जायचा की,डोक्यापासून पायापर्यंत हिरो किंवा हिरोईन पिवळे,निळे किंवा लाल दिसायचे.
-‘टिप टिप बरसा पानी’मध्ये रवीना टंडन पिवळ्या साडीमध्ये अतंयत हॉट दिसली आहे.गाण्यात तिचा आणि अक्षयचा रोमान्स दाखवला आहे. अशी होती 90’s ची फॅशन…
-अक्षयच्या मते,90’s ची फॅशन काहीशी विचित्र होती.त्याकाळात तरुण पोटावर फार वर(नाभीच्या)जीन्स पँट परिधान करायचे.मग आजय देवगण असो किंवा आमीर,मी तर लाँग बूट्सही वापरायचो.शर्टाची कॉलर वर केलेली असायची.प्रत्येकाची स्वतंत्र स्टाइल होती.
सोलो प्रोड्यूसरचा असायचा दबदबा…
-90’s मध्ये सोलो प्रोड्युसरचा दबदबा असायचा.कारण त्या काळात फारशा प्रोडक्शन कंपन्या नव्हत्या.ज्या होत्या त्यादेखिल नेमक्याच सुरू झालेल्या होत्या.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *