👁 11 Views

“अभाविप कडून विक्रमी ३५१ फुट लांबीच्या तिरंगा पदयात्रेचे आयोजन”

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 14  August 2017 


     
उद्या दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती शाखेने ३५१ फुट लांबीच्या तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे. ही पदयात्रा सकाळी ९:३० वाजता तीन हत्ती चौकातुन सुरु होणार असून इंदापुर चौक, गुनवड़ी चौक, गांधी चौक या मार्गे जाऊन “हुतात्मा स्मारक” भिगवन चौक येथे राष्ट्रगीताने पदयात्रेचे समारोप होईल.
     या पदयात्रेत अभाविप चे प्रदेश सहमंत्री अभिजीत पाटिल, बारामती  जिल्हा संयोजक प्रेमकुमार जगताप उपस्थित राहणार आहेत. तसेच बामतीतिल अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक सहभागी होणार आहेत. अभाविप शहरातील व परिसरातील विद्यार्थी,विद्यार्थिनी व नागरिकांना अभाविपच्या वतीने आव्हान करण्यात येते की आपल्या मित्र, मैत्रीनींसोबत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे..
_____________________________________

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

_____________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *