पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 14 August 2017
सोलापूर दि. 14 :- सन 2017-18 हंगामामध्ये सध्य स्थितीत पेरणी योग्य पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर बिजोत्पादन क्षेत्रांची पेरणी बाकी आहे. जे शेतकरी भात पिकाची पेरणी करण्यास इच्छुक असतील अशा शेतकऱ्यांना भात पिकाचे बिजोत्पादन क्षेत्र नोंदणीसाठी दिनांक 20 ऑगस्ट 2017 पर्यंत संबंधित बीज प्रमाणीकरण अधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करावेत
अहमदनगर विभागात बिजोत्पादन क्षेत्र नोंदणीसाठी जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी, अहमदनगर यांचे कार्यक्षेत्रात अहमदनगर, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी पुणे यांचे कार्यक्षेत्रात पुणे, सोलापूर व रायगड, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी सातारा यांचे कार्यक्षेत्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. बिजोत्पादन क्षेत्र नोंदणीसाठी संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपरोक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी बीज प्रमाणिकरण अधिकारी, अहमदनगर (0241-2470796) बीज प्रमाणिकरण अधिकारी, पुणे (020-26122887) आणि बीज प्रमाणिकरण अधिकारी, सातारा (02162-237024) येथे संपर्क साधावा असे विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी अहमदनगर यांनी कळविले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


