पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 14 August 2017
सोलापूर दि. 14 :- दुसऱ्या महायुध्दात शहीद झालेल्या माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून मिळणाऱ्या अनुदानाशिवाय शासनाकडून जर फॅमीली पेन्शन मिळत असेल तर त्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे कळवावी. तसेच दुसऱ्या महायुध्दात अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांना वार इंजुरी पेन्शन मिळत असल्याच त्याची माहितीही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे कळवावी, असे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रमेश राजगिरे यांनी कळविले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111