भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! वंदे मातरम्!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 15 August 2017
नागपूर – देशभरात भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. देशाच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. सकाळी मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. या ध्वजारोहण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थिती लावली. यावेळी प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होती. तर जवानांनी तिरंग्याला सलामी दिली.
यावेळी फडणवीस यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकिय घरी म्हणजेच वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्याविषयीचा त्यांनी ट्विट करत आपल्या पत्नी, मुलींसह फोटो शेअर केले आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




