भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! वंदे मातरम्!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 15 August 2017
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, मा.उपनगराध्यक्ष सुजाता त्रिंबक बडवे, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, नगरसेविका सुप्रिया डांगे, शकुंतला नडगिरे, रंजना पवार, रेणुका घोडके, करुणा आंबरे, रेहाना इब्राहीम बोहरी, नगरसेवक प्रशांत शिंदे, विवेक परदेशी, ऋषीकेश उत्पात, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, समाजसेवक सचिन डांगे, शंकर पवार, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, धर्मराज घोडके, निलेश आंबरे, विजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ संपन्न झाला.
यावेळी मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच नगरपरिषदेच्या सफाई कर्मचा-यांना रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणुन जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी काम पाहिले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


