👁 10 Views

उदयकांत कडलाख यांचे दुःखद निधन…

पंढरपूर: येथील उदयकांत दत्तु कडलाख ( वय ६२, रा. जुना कराड नाका, पंढरपूर) यांचे आज दि.21 आॅगस्ट रोजी सायंकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भीमा पाटबंधारे मध्ये त्यांनी शाखा अभियंता म्हणून निष्ठापुर्वक कर्तव्यदक्ष पणे सेवा बजावलेली होती. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रभागी असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *