11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 22 August 2017
धारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. 22 : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी घेण्यात आली. त्यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे आणि पुनर्विकास प्रकल्पाचे लाभ लवकरात लवकर मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई म.न.पा. आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुंबई विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी रामनाथ झा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर,धारावी पुनर्विकास प्रकल्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास उपस्थित होते.
धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तात्पुरत्या स्थलांतरासाठी मोठ्या प्रमाणात घरांची आवश्यकता लागेल. त्यादृष्टीने जागेच्या उपलब्धतेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. झोपडपट्टी पुनर्विकास जलद गतीने व्हावा, यासाठी उपलब्ध सर्व पर्यायांवर यावेळी सांगोपांग चर्चा करण्यात आली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111