11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 23 August 2017
सोलापूर जिल्हा हा अदिवासीक्षेत्रात मोडत नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या पात्र नागरिकांना अनुसुचीत जमातीचे दाखले देता येणार नाहीत अशी सबब सांगून कोळी महादेव जमातीस जातीच्या दाखल्यापासून वंचीत ठेवण्याविरोधात हार्यकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचीकेवर न्या.एस.एस.सोनक व शंतनू केमकर यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करुन पंढरपूर प्रांत कार्यालयाकडुन त्वरीत जातीचे दाखले देण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे.
सोलापूर जिल्हयातील कोळी महादेव जमातीच्या समाजबांधवांची जातीच्या दाखल्यासाठी सतत अडवणूक होत आली आहे.सोलापूर जिल्हा हा अदिवासी क्षेत्रात मोडत नसला तरी पात्र व्यक्तींना अनुसुचीत जमातीचे दाखले द्यावेत असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.त्यामुळे या जमातीस दाखले मिळण्याचा कायदेशीर अडथळा दूर झाल्याने पंढरपूर तालुक्यात जातीच्या दाखल्याबाबतचे प्रलंबीत प्रकरणे त्वरीत निकाली काढून अनुसुचीत जमातीचे दाखले देण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे.गेल्या अनेक वर्षापासून कोळी महादेव जमातीच्या दाखल्यासाठी समाजबांधव संघर्ष करीत आहेत.आता उच्च न्यायालयानेही जातीचे दाखले देण्याचा आदेश दिला आहे.तेव्हा या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक विक्रम शिरसट यांनी व्यक्त केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111