👁 14 Views

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तर्फे असा साजरा होणार श्रीगणेशोत्सव..!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 23 August 2017 

    प्रतिकात्मक छाया..

    श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे श्रीगणेशोत्सव भाद्रपद शुध्द 4 दि. 25 ऑगस्ट 2017 ते भाद्रपद शुध्द 14 दि. 5 ऑगस्ट 2017 अनंत चतुर्थी अखेर साजरा होत आहे. दि. 25 ऑगस्ट रोजी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करणेत येणार आहे.
    त्यानिमित्त खालीलप्रमाणे विशेष संगीताचे कार्यक्रम श्रीसंत तुकाराम भवन येथे आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.   

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *