👁 7 Views

गणेश सिंघण व सौ.प्रियंका सिंघण यांचे शुभहस्ते पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा

आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा, विधीवत पुजा व आरती येथील खादी ग्रामोद्योग चे संचालक गणेश नागेश सिंघण व सौ.प्रियंका गणेश सिंघण यांचे शुभहस्ते संपन्न झाली. पुजेचे पौरोहित्य श्री.विप्र गुरुजी यांनी केले.

गणराया यावर्षी अजुनही पावसाने पंढरपूर तालुक्याकडे पाठ फिरविलेली आहे. लवकरात लवकर तालुक्यात पुरेसा पाऊस पडू दे व पंढरपूर लाईव्ह वेब चॅनलची प्रगती होऊ दे! अशी प्रार्थना “श्री” कडे यावेळी सिंघण यांनी केली.  यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *