पंढरपूर Live 28 August 2017
पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 29 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सकाळची पुजा व आरती पंढरीतील युपीव्हीसी दरवाजे, चौकटी, पार्टीशन्स् आदींच्या निर्मितीसाठी सुप्रसिध्द असणारी वाखरी, पंढरपूर येथील फर्म ‘यशश्री टेक्नोप्लास्ट’ चे संचालक श्री.अप्पासाहेब जाधव यांनी सपत्नीक केली.
नेहमीच पंढरपूर लाईव्ह च्या विविध उपक्रमास भरभरुन सहकार्य करणारे श्री.अप्पासाहेब जाधव यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नेहमीच पंढरपूर लाईव्ह च्या विविध उपक्रमास भरभरुन सहकार्य करणारे श्री.अप्पासाहेब जाधव यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, महेश वाघमारे आदी उपस्थित होते. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.
- पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
- सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111