गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
mail-livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 30 August 2017
उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस चालु असल्याने व उजनी धरणातील पाणीसाठा 90% च्या वर गेला असल्याने दि. 29 ऑगस्ट रोजी दु. 12 वा. उजनी धरणारून भीमा नदी पात्रात साधारणपणे 15000 ते 20000 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी जादा पाऊस झाल्यास भीमा नदी पात्रात सोडण्यात येणार्या विसर्गात वाढ होणार आहे.
त्यामुळे भीमा नदीचे काठावरील गावात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याचे आवाहन एका पत्राद्वारे भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, इंदापूर, मोहोळ, द.सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यातील तहसिलदार दर्जाचे अधिकार्यांना केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111