👁 10 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सकाळची पुजा पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) श्री.निखील पिंगळेसाो यांचे शुभहस्ते संपन्न..!

गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  

मुख्य संपादक– भगवान वानखेडे   

Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

mail-livepandharpur@gmail.com

web – http://www.pandharpurlive.com 

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 30 August 2017 

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 30 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सकाळची पुजा व आरती पंढरपूर चे उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) तथा आयपीएस अधिकारी मा.श्री. निखील पिंगळे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.

‘श्री’ चे आरतीनंतर पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी श्री.पिंगळेसाो यांना पंढरपूर लाईव्ह या वेब चॅनलबद्दल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन बद्दलची माहिती दिली. ‘पंढरपूर लाईव्ह’ चे अ‍ॅप्लीकेशन मोबाईलमध्ये घेणारांची संख्या व वेब पोर्टलला भेट देणार्‍या 11 लाखाहून अधिक फॉलोअर्सची संख्या पाहुन त्यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या संपर्क कार्याचे कौतुक केले. याचसोबत पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप्लीकेशन मध्ये आणखी काय हवे, वेब पोर्टल मधील कांही तांत्रीक बाबतीत मार्गदर्शन केले. 

 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *