👁 11 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती श्री.आनंद ब्रद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे शुभहस्ते संपन्न!

  • गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • पंढरपूर Live 30 August 2017पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 30 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती श्री.संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट चे श्री.आनंद बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी श्री.प्रविण सुरवसे, शैलेश आगावणे आदी उपस्थित होते. 


    त्यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ संदर्भात पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांचेकडून त्यांनी अधिक माहिती घेतली. या वेब चॅनलच्या उपयुक्ततेबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.



  • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
  • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
  • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *