👁 8 Views

शामराव आणेराव यांचे दुःखद निधन

  • गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
  • पंढरपूर Live 30 August 2017



पंढरपूर :– येथील शामराव अंबादास आणेराव यांचे वयाच्या 62 व्या वर्षी मंगळवार दि.29 रोजी सकाळी दुःखद निधन झाले.
ते वृत्तपत्र विक्रेते योगेश आणेराव यांचे वडिल होते. त्यांचे पश्चात पत्नी 3 मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आणेराव यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.



  • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
  • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
  • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *