- गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची दि. 4 सप्टेंबर ची सकाळची पुजा पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पीएसआय श्री.धोत्रे यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पीएसआय श्री.गजभारे, एचसीएल श्री.शिंदे व पीसीआय श्री. डाकवाले आदी उपस्थित होते.
आरतीनंतर ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ बाबत सर्वांना माहिती दिली व उपस्थित सर्वांचेे आभार व्यक्त केले. सर्वांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे






