👁 12 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील श्री’ दुपारची पुजा व आरती श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे (सर) यांचे शुभहस्ते संपन्न!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 4 september  2017 
‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची दि. 4 सप्टेंबर ची दुपारची पुजा श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी प्रा. एम.एम. पवार (सर), श्री.विश्‍वदीप कोरके आदी उपस्थित होते.

आरतीनंतर ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी वेळेत वेळ काढून प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सरांनी आपल्या विनंतीला मान देऊन कार्यालयात उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. सरांनी व उपस्थित सर्वांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *