👁 11 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील श्री’ सायंकाळची पुजा व आरती ‘जोतीचंद भाईचंद सराफ’ ‘गोल्ड’ पॅलेस या पंढरीतील सुप्रसिध्द सुवर्णदालनाचे संचालक श्री.श्रेणीक दोशी यांचे शुभहस्ते संपन्न!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 4 september  2017 

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची दि. 4 सप्टेंबर ची सायंकाळची पुजा व आरती ‘जोतीचंद भाईचंद सराफ’ ‘गोल्ड’ पॅलेस या पंढरीतील सुप्रसिध्द सुवर्णदालनाचे संचालक श्री.श्रेणीक दोशी यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
आरतीनंतर ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी श्री.श्रेणीक दोशी यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या फर्म ने ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सुविधा व उत्तम सेवेबाबत माहिती दिली. व ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरोहीत श्री. विक्रांत विप्र यांनी पौरोहित्य केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *