👁 14 Views

हिंदू महासभेतर्फे मंदिर समितीला निवेदन

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 10 september  2017 
पंढरीतील हिंदुमहासभेतर्फे मंदिर समितीच्या अध्यक्षांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले ,त्यामध्ये भाविक भक्तांना विविध सुविधा देण्याची मागणी करण्यात आली असून ,यामध्ये दर्शन बारीमधून पश्चिम द्वाराने बाहेर आल्यास महिलांसाठी स्वछतागृहाची व्यवस्था करण्यात यावी ,तसेच महाद्वार घाट ते चौफाळा गणेश मंदिरापर्यंत व संपूर्ण प्रदक्षणा मार्ग समिती मार्फत स्वच्छ ठेवण्यात यावा ,लाडू प्रसाद विक्री केंद्रामध्ये कॅरी बॅग भाविकांना देण्यात याव्यात ,भोजन प्रसाद घेण्याऱ्या भाविकांची रांग तुकाराम भवन च्या आतून लावून घ्यावी व तेथे तसेच तेथे भाविकांना साधू संतांचे चित्रपट दाखवावेत इत्यादी  मागण्यांचे निवेदन मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष याना देण्यात आले,याप्रसंगी हिंदू महासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे ,मंगेश बिडकर,अनिरुद्ध बडवे,श्याम गुरव,बाबा महाजन,विवेक बेणारे,गणेश महाजन,गणेश लंके,विवेक सुगंधी ,नानू इनामदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *