👁 8 Views

पांडुरंगाच्या दरबारी भाविकाकडून मारामारी..!

पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 
  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 5 October   2017 
पांडुरंगाच्या दरबारी भाविकाकडून मारामारी…!

प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समक्ष एका भाविकानं येथील महिला सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात (मंदिरात) घडलीय..!

याबाबत हकीकत अशी की, अलका पवार या महिला सुरक्षा रक्षक  श्रीविठ्ठलाच्या गाभाऱ्यात ड्युटीला होत्या . यावेळी एक भाविक दर्शन झाल्यानंतर ही गाभाऱ्यातच उभा होता . पवार यांनी त्या भाविकास बाजुला जाण्यास सांगितले. याचा राग मनात धरून त्या भाविकाने पवार यांना बेदम मारहाण केली . यामध्ये पवार यांच्या डोक्याला मार लागला असुन त्यांना तीन टाके पडल्याची प्राथमीक माहिती मिळतेय.
थोडयाच वेळात याबाबतचे सविस्तर वृत्त पंढरपूर Live वर प्रसिद्ध केले जाईल.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *