- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
सोलापूर दि. 6 :- ग्रामपंचायत निवडणूक 2017 निमित्त जिल्ह्यातील ज्या गावामध्ये दिनांक 16 ऑक्टोबर
2017 रोजी मतदान होत आहे या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भूवू नये म्हणून जिल्हाधिकारी
डॉ. राजेंद्र भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणूक असणाऱ्या ठिकाणी असलेली सर्व देशी व विदेशी मद्य विक्री दुकाने
दिनांक 14 ऑक्टोबर 2017 रोजी सायं. 5-30 पासून ते दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी सायं. 5-30 पर्यंत बंद
ठेवण्याचे आदेश जारी केले अहेत. तसेच दिनांक 17 ऑक्टोबर 2017 रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतदानाची
मतमोजणी होत असलेल्या ठिकाणची सर्व देशी व विदेशी मद्य विक्री दुकाने मत मोजणी प्रकिंया पूर्ण होईपर्यंत बंद
ठेवण्यात यावीत. मतदान असणाऱ्या ग्रामपंचायतीची ठिकाणे खालील प्रमाणे-
उत्तर सोलापूर तालुका – रानमसले, दारफळ गावडी, नरोटेवाडी, कौठाळी, मार्डी, अकोलेकाटी, कारंबा,
डोणगाव/भाटेवाडी, नंदूर/शमापूर, शिवणी, पाकणी, कवठे.
पंढरपूर – पुळूजवाडी, खरातवाडी, नेमतवाडी, तुंगत, अजोती, सुगाव खुर्द, मेंढापूर, बार्डी, खेडभोसे, टाकळे
गुरसाळे न, व्होळे.
मोहोळ – सारोळे,बैरागवाडी, मोरवंची, कुरणवाडी आष्टी, अरबळी, यावली, डिकसळ, अर्धनारी, वाफळे,
कामती बु.
माढा– भेंड,घाटणे, चिंचोली, रोपळे खु., भोसरे, दारफळ, शिंगेवाडी, चोभेपिंपरी
माळशिरस – काळमवाडी,मोटेवाडी, तरंगफळ, उघडेवाडी, धानोरे, इस्लामपूर, तामसिदवाडी, कचरेवाडी,
नेवरे, फळवणी, कोळेगांव, यशवंतनगर, मेडद, वेळापूर, माळेवाडी अ, निमगाव, तिरवंडी, उबंरे दहिगाव, पिसेवाडी,
तांबेवाडी, लोंढेमोहितेवाडी, सदाशिवनगर, पाणीव/घुलेनगर, आनंदनगर, बागेचीवाडी, मारकडवाडी, पुरंदवडे,
खंडाळी/दत्तनगर, गुरसाळे, माळेवाडी बु, चौंडेश्वरवाडी, संगम, चांदापुरी, पठाणवस्ती, पळसमंडळ, जांबुड.
मंगळवेढा – रहाटेवाडी, गुंजेगाव, तळसंगी,सलगर खुर्द, मरोळी, खोमनाळ, ढवळस, धर्मगाव, डोंगरगांव,
पाटकळ/मेटकरवाडी, बावची, सोईडी, गोणेवाडी, पौट, भालेवाडी, शिरनांदगी, हजापूर, मारापूर, येड्राव, फटेवाडी.
दक्षिण सोलापूर- वांगी, रामपूर, गंगेवाडी, दर्गनहळ्ळी, होनमुर्गी/बिरनाळ, औज म., आहेरवाडी, निंबर्गी,
आचेगांव, बसवनगर, शंगरनगर, तोगराळी/गुर्देहळ्ळी, विंचूर, कंदलगांव, मंद्रुप/इंदिरानगर, बंगलगी, धोत्री
अक्कलकोट- सुलतानपूर, शिरवळ, सलगर, बोरगांव दे. बोरगाव, शिरवळवाडी, कोन्हाळी, हालचिचोंळी,
अंकलगे, दहिटणेवाडी, रुध्देवाडी, आंदेवाडी ज, पालापूर, घोळसगांव, खानापूर, नाविंदगी, दर्शनाळ, अरळी,
सदलापूर, हत्तीकणबस.
बार्शी- बोरगाव झा, येळंग, भांडेगाव, देवगाव, इर्ले, काळेगाव, संगमनेर, रास्तापूर,मांडेगाव, रऊळगांव,
मिरझनपूर, ज्योतीबाची वाडी, चुंब, गाडेगाव, बेलगाव, पुरी, शेळगाव मा, मालेगाव आर, उंबरगे, झाडी, राळेरास,
हतीद.
सांगोला- चिणके, बलवडी, अनकढाळ, चिंचोली, पाचेगाव खु, शिवणे.
करमाळा- दहिगांव, सोगाव, रिटेवाडी, पारेवाडी, कोंढारचिंचोली, दिव्हेगव्हाण, देलवडी, पोफळज, कामोणे,
वाशिंबे, भिलारवाडी, हिंगणी, गोयेगाव, तरटगांव, कुंभारगांव, पोमलवाडी, जिंती, खडकी, खातगांव, टाकळी रा.,
कात्रज, लिंबेवाडी, मोरवड, वंजारवाडी, अंजनडोह, पोंधेवाडी, शेलगाव वा.,वरकटणे,विहाळ, मांजरगांव.
जिल्हाधिकारी भोसले यांनी महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम मधील कलम 142(1) अन्वये प्रदान
अधिकारानुसार वरील आदेश जारी केले आहेत.
0000


