- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव यांनी केली
सांगोला तालुक्यातील जलसंधारण कामांची पाहणी
सोलापूर दि. 13- वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही.गिरीराज यांनी आज सांगोला तालुक्यातील महूद, महिम, शिवणे, एखतपूर, चिंचगांव, कमलापूर येथे जलसंधारणमार्फत झालेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
यावेळी अपर मुख्य सचिव व्ही गिरीराज यांच्या समवेत जलसंधारण विभागाचे अवर सचिव नारायण कराड, प्रांतधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, जलसंपदा विभागाचे श्री.बिराजदार, लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.इंगळे, तालुका कृषि अधिकारी एम.जे.तोडकर, लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.व्ही.मस्के, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अपर मुख्य सचिवांनी महुद येथील कासार ओढा खोलीकरण, पाणी साठा, माहिम येथील कंपार्टमेंन्ट बंडिंग कामांची पाहणी केली. कासार ओढयावरील साखळी बंधा-याची पाहणी केली.शिवणे येथे कृषि विभागामार्फत देण्यात आलेल्या शेततळ्यांची पाहणी करुन श्री.गिरीराज यांनी एखतपूर गावातील स्थानिक ओढयावरील साखळी बंधा-याची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी मच्छिंद्र जाधव यांच्याशी शेती बंधा-यातील पाणी बाबत चर्चा करुन माहिती घेतली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे