- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
करकंब तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुनिल झिरपे तर उपाध्यक्षपदी महेश व्यवहारे यांची बिनविरोध निवड
करकंब(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील मराठा महासंघाचे तालुका संघटक सुनिल झिरपे यांची बिनविरोध निवड झाली असून उपाध्यक्षपदी प्रगतशील बागायतदार महेश व्यवहारे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यांची निवड झाल्याबद्दल करकंब येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी हालग्यांच्या कडकडाटाने करकंब नगरी दुमदुमून गेली होती. सुनलि झिरपे व महेश व्यवहारे हे दोघेही करकंब पंचक्रोशीत घडणार्या विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असतात. गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच शांततामय वातावरण जातीय सलोखा जपण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दोघांचीही तंटामुक्त समितीवच्या वरील पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी सरपंच आदिनाथ देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव जाधव , सुधीर झिरपे, सतिश देशमुख, लक्ष्मण तात्या वंजारी, अमरसिंह चव्हाण , मनोज पवार , मा.ग्रामपंचायत सदस्य नामदेव चेड़े, ओंकार झिरपे, अर्जूनराव चव्हाण, अतुल सावंत , राजेश धायगुडे, रघुनाथ मांजरे, अंन्सार काझी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे