- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
राज्य मंत्रीमंडळाच्या 3 ऑक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीत कुटंबातील एकाकडे अनुसुचीत जमाती पडताळणी दाखल असेल तर रक्ताच्या नात्यातील इतर दाखले वैध ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा फायदा अनेक वर्षापासून या दाखल्या पासून वंचीत राहीलेल्या कोळी महादेव जमातीच्या बांधवाना होणार आहे.मात्र आता मधूकर पिचड हे काही ठरावीक नेत्यांना हाताशी धरुन शासनावर दबाव आणून हा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची धमकी देत आहेत.जर त्यांनी या बाबत आंदोलन छेडले तर अदिम विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही उग्र प्रतिआंदोलन छेडू असा इशारा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानव्ये दिला आहे.


