- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
धनत्रयोदशीच्या दिवशी हजारो दिव्यांनी उजळुन निघालाचंद्रभागा तीर!
जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेंव्हा होती चंद्रभागा… ज्या चंद्रभागेच्या काठावर परब्रम्ह पांडुरंग उभे आहेत.. त्या चंद्रभागेच्या काठावरचे सर्व घाट आज धनत्रयोदशीच्या गोरज मुहूर्तावर हजारो दिव्यांनी उजळून गेले होते.
परंपरेप्रमाणे याही वर्षी चंद्रभागेच्या प्रत्येक घाटावर पंढरीतील अनेकांसह वारकरी भाविकांनी दिपोत्सव साजरा केला. घाटावरच्या प्रत्येक पायर्या व परिसर मिणमिणत्या दिव्यांनी उजळून गेला.
दिवाळीच्या निमित्ताने जगभरात दाटून आलेला काळोख नष्ट व्हावा.. हरेक ठिकाणी उज्ज्वल प्रकाश पसरवला जावा हाच संदेश पंढरीच्या या भुमीतून आज दिला गेला.