पंढरपूर Live 1 November 2017
पंढरपूर तालुक्यातील अवैध धंदे व अवैध वाळु उपसा बंद करा..! या मागणीसाठी सुरु केलेले भाजपा किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस महादेव खिलारे यांचे आमरण उपोषण नायब तहसिलदार व पोलिस उपअधिक्षकांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगीत बघा व्हिडीओ..
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



