👁 10 Views

लेखापरीक्षण शुल्क परत नेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

लेखापरीक्षण शुल्क परत नेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन



पंढरपूर Live 10 NOVEMBER 2017

सोलापूर दि. 10 :-  सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करणाऱ्या सनदी लेखापालांना त्यांनी शासनाकडे जमा केलेले वीस टक्के लेखापरीक्षण शुल्क परत केले जाणार आहे. तरी असे शुल्क शासन लेख्यात जमा केलेल्या लेखा परीक्षकांनी शुल्क परत मिळण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विशेष लेखापरीक्षक बी.एम.सरवदे यांनी केले आहे.
श्री. सरवदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांना मिळणाऱ्या शुल्काच्या वीस टक्के रक्क्म शासनाकडे भरावी लागत असे. पण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने लेखा परीक्षकांचे जमा करुन घेण्यात आलेले शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या लेखा परीक्षकांनी अशा प्रकारे शुल्क जमा केले आहे त्यांनी शुल्क घेऊन जावे, असे आवाहन श्री. सरवदे यांनी केले आहे. यासाठी अधिक माहितीसाठी 0217-2622626 या क्रमांकावर किंवा dsadf@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *