👁 8 Views

प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंढरपूर Live 18 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 17 :­- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत प्रशिक्षण याजनेंतर्गत ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, मोबाईल रिपेअर व संगणक रिपेअर या ट्रेड करिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावेत.
प्रशिक्षण इयत्ता 10 वी, 12 वी पास व पुढील मुला, मुली करिता असून  ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थीना प्राधान्य देण्यात येईल. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र, आधार कार्ड व 2 छायाचित्र सोबत जोडावे, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या प्र. जिल्हा व्यवस्थापक अलका खैरमोडे यांनी केले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *