👁 8 Views

महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक न्यायमंत्री यांचे अभिवादन



पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017

             मुंबईदि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज त्यांच्या मंत्रालयीन दालनात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्र्यांचे खासगी सचिव रविंद्र काळेविशेष कार्य अधिकारी डॉ.अतुल सोनोणे,स्वीय सहाय्य प्रमोद फडणीसजनसंपर्क अधिकारी शुद्धोदन काथाडे तसेच अन्य अधिकारी/कर्मचारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *