👁 9 Views

एक रक्कम कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 28 :- सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक नियमित (विसर्जित) सोलापूर बॅकेच्या कर्जदार व थकबाकी दारांनी एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेवून आपले खाते बेबाक करून घ्यावे असे आवाहन जिल्हा विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी केले आहे.
बँकेची थकबाकी रक्कम वसुलीस्तव मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे यांचे अध्यक्षतेखाली गठित झालेल्या समितीच्या शिफारशीनुसार व मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर या कार्यालयाकडील दि.18/11/2017 रोजीच्या पत्रानुसार एकरकमी कर्ज परतफेड योजनेची अंमलबजावणी करणेस मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार ही योजना लागू करण्यात आली आहे. योजना मर्यादित कालावधीसाठी असल्याचेही श्री. काकडे यांनी कळविले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *