👁 12 Views

मुंबई येथील पामेक्स प्रदर्शनाला पंढरीतील 29 मुद्रकांची भेट..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 25 December 2017


पंढरपूर (प्रतिनिधी):- मुंबई येथे खास मुद्रकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पामेक्स या प्रदर्शनाला पंढरीतील एकुण 29 मुद्रकांनी भेट देऊन मुद्रण (प्रिंटींग) क्षेत्रातील अत्याधुनिक प्रिंटीक ऑफसेट, मशिन्स, पॅकेजींग मशिन्स, बायडींग मशिन्स व या क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची पाहणी करुन माहिती घेतली.  हे प्रदर्शन अंतरराष्ट्रीय दर्जाचे होते. त्यामुळे या क्षेत्रात सध्या जगभरातून अत्याधुनिक पध्दतीच्या तंत्रांचा वापर कसा होतोय, व अधिक सुलभ पध्दतीने प्रिंटींग व्यवसाय कसा करावा यासंदभातील ज्ञान मुद्रकांना अवगत झाले. 
पंढरपूरमध्ये मुद्रकांची कोणतीही संघटना नव्हती. परंतु 2015 रोजी पंढरपूर युवा मुद्रक संघ ही संघटना आम्ही काढली. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘‘या संघटनेच्या माध्यमातून मुद्रकांच्या समस्या सोडविणे व इतर आवश्यक त्या माहितीची देवाणघेवाण होणेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून आम्ही जेष्ठ कामकागारांचे सत्कार, कॅलेंडर प्रकाशित करणे, मशिनरी प्रदर्शन करणे, मेळावे आयोजित करणे आदी कामे केली आहेत. मुंबई येथील पामेक्स हे प्रदर्शन सुध्दा याचाच एक भाग. या प्रदर्शनामुळे आम्हा पंढरीतील मुद्रकांना जगभरात प्रिंटींग क्षेत्रात झालेले अत्याधुनिक शोध व काळानुसार करावे लागणारे बदल याची माहिती मिळाली. अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीज्चा वापर आम्ही पंढरीतील मुद्रक करणार आहोत. जेणेकरुन याचा लाभ आमच्या ग्राहकांनाही होईल. व कामगार बांधवांनाही ते सुलभ जाईल.’’ असे मत पाटील यांनी व्यक्त केले. 

===================

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *