पंढरपूर LIVE 20 Jun 2018
भाडेपट्टयाने देण्यात आलेल्या महापालिकेच्या स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्याचे नुतनीकरण करण्याची सुस्पष्ट तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 79 मध्ये नवीन परंतुक समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महानगरपालिकांच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता विविध कालावधीसाठी भाडेपट्टयाने देण्यात आल्या आहेत. कलम 79 (क) नुसार या मालमत्ता पट्टयाने देणे, विकणे, भाड्याने देणे किंवा अभिहस्तांतरित करणे या कार्यवाहींबाबत महापालिकेच्या मान्यतेने आयुक्त निर्णय घेऊ शकतात. मात्र, अशा मालमत्तांचा भाडेपट्टा संपल्यानंतर त्याचे नुतनीकरण करण्याची सुस्पष्ट तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात नसल्याने, त्यासाठी अधिनियमातील कलम 79 मध्ये सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नुतनीकरण करताना आकारण्यात येणारी भाडेपट्टयाची रक्कम अथवा प्रीमियम हे प्रचलित बाजारमुल्यांनुसार निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा कमी असणार नाही. तसेच ते नुतनीकरणापूर्वीचे लगतचे भाडे अथवा प्रीमियम यापेक्षाही कमी नसेल असे या परंतुकात समाविष्ट करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com