दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
मुंबई : पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल, या शब्दांत रावसाहेब दानवे यांनी आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी फेरनिवड होताच मित्रपक्ष शिवसेनेला डिवचले. प्रदेशाध्यक्षपदी दानवे यांचीच फेरनिवड होणार,…