आता एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही ऑनलाईन भरा

आता एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही ऑनलाईन भरा नवी दिल्ली: एलपीजी गॅस ग्राहकांच्या वेळेची बचत आणि व्यवहाराची चोख नोंद ठेवण्याच्या दृष्टीने केंद्रींय पेट्रोलियम मंत्रालयानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे…

एमईपीकडून राज्य सरकारची घोर फसवणूक,

मुंबई : एमईपीने राज्य सरकारची घोर फसवणूक केली आहे. मुंबई एन्ट्री पॉईंटसच्या पाचही टोलनाक्यांवर एमएसआरडीसीनं केलेल्या व्हिडीओ पाहणीत वाहनांची संख्या थेट 27 ते 50 टक्क्यांपेक्षा कमी दाखवल्याचं उघड झालं आहे.…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोकार्पित केलेल्या योजना बदलत्या महाराष्ट्राचा संदेश – मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडविते. आज स्व.हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावे लोकार्पित केलेल्या विविध योजना या बदलत्या महाराष्ट्राचा संदेश…

राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन गतीने होण्यासाठी पुरातत्व विभागाने सामंजस्य करार करावा- मुख्यमंत्री

रायगड : राज्यातील गडकिल्ल्यांचे वैभव परत आले पाहिजे अशी आमची भूमिका असून यासंदर्भात आपली केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री महेश शर्मा यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेने राज्य पुरातत्व विभागाशी…

सावधान! फेसबुकवरून केली जातेय बदनामी… महाविद्यालयीन मुलीची बदनामी झाल्याची धक्कादायक माहिती…

कोल्हापूर - येथील एका महाविद्यालयीन युवतीचे फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून त्यामध्ये अश्‍लील मजकूर आणि पोज लोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुढील तीन वर्षांत तुझे खानदान उद्‌ध्वस्थ करणार,…

औरंगाबादमधून isis च्या संशयित युवकाला अटक

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातून आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून २६ वर्षांच्या एका युवकाला दहशतवाद  विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. यानंतर त्याला ए.एन.आय.च्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अजून काही युवक आयसिसच्या संपर्कात…

स्पोर्ट्स हिरोज राष्ट्रगीताचं अनावरण,

मुंबई : माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्पोर्टस हिरोज’ या राष्ट्रगीताचंअनावरण दिग्गज खेळाडुंच्या उपस्थितीत करण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, गगन नारंग, सानिया मिर्झा, सुशील कुमार, महेश भुपती,…

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिक : सासरच्या लोकांच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नवरा, सासू आणि नणंदेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. रमेश महाजन…

रायगड महोत्सवाची आज सांगता, उद्धव ठाकरेंची उपस्थिती

रायगड :   रायगड महोत्सवाची आज सांगता होत आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार  आहे.महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाकडून यावर्षी पहिल्यांदाच रायगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. चार दिवस चाललेल्या या शाही…

राज्याचा रिमोट माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांचा सेनेला टोला

मुंबई – 23 जानेवारी : बाळासाहेबांचा रिमोट तुमच्याकडे आला आणि राज्याचा रिमोट तुम्ही माझ्याकडे दिलात याबद्दल आभार आणि हा रिमोट आता माझ्याकडे आहे हे बाकीच्या मंत्र्यांनी समजून घ्यावं,असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र…