Solapur Loksabha Election : इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीला करणार प्रचाराचा शुभारंभ; पंढरपुरसह विविध धार्मिक स्थळांना देणार भेटी
Pandharpur Live News सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर (१७ एप्रिल २०२४) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. बुधवारी त्या सर्वप्रथम पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत.…