एक्यूयोगा भाग 4
एक्यूयोगा क्रमशः.
11) उजव्या हातामध्ये डाव्या हाताचे मनगट पकडून डाव्या मनगटाला गोलाकार मसाज करावा
12) डाव्या हातामध्ये उजव्या हाताचे मनगट पकडून उजव्या मनगटाला गोलाकार मसाज करावा.
हाताच्या मनगटावर आणि पायाच्या घोट्यावर युआर सोर्स बिंदू असतात त्यामध्ये त्या चॅनेलची शक्ती जास्त असते. मनगटाला मासा केल्याने मानसिक आरोग्य, ह्रदविकार, दमा आणि मनगटाचा संधिवात, तसेच कानाचे आजार बरे होतात.
डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture)
D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर
58, पार्क स्टेडियम, सोलापूर.
मो. 9890195059.
क्रमशः…
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





