नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर संबंधित (जीएसटी) दर निश्चित होत असून एक जुलैपासून ते लागू होतील. सर्वात जास्त सेस पान मसाला आणि गुटख्यासाठी घेण्यात येणार आहे. याशिवाय कोल्ड्रिंक्सवर 12 टक्के आणि मोठ्या कारवर 15 टक्क्यांपर्यंत सेस आकारला जाणार आहे.जीएसटीनुसार लक्झरी वस्तूंवर सेस लावण्यास केंद्र आणि राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





