👁 14 Views

पंढरपुरचे नुतन तहसिलदार पदी मधूसुदन बर्गे… तहसिलदार कारंडे यांची पुणे येथे बदली

पंढरपूर Live 31 may 2017

पंढरपुरचे तहसिलदार अनिल कारंडे यांची बदली पुणे येथे सहि. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून झाली असुन पंढरपूर तहसिल चे नुतन तहसिलदार म्हणुन मधुसुदन बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. बर्गे हे यापूर्वी पलुस जि. सांगली येथे तहसिलदार म्हणून कार्यरत होते.

भदली झालेल्या तहसिलदार यांना जुन्या पदावरून पदमुक्त करून नुतन तहसिलदारांना आपला पदभार स्वीकारण्यासंबंधी जिल्हाधिका-यांनी तात्काळ कार्यवाही करावी. असे आदेश पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत.

यांचेसह महाराष्ट्रातील अन्य तहसिलदार दर्जाचे आणखी अधिका-यांच्याही बदल्या झाल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *